Ferfar #9428 · भाईंदर
ठाणे, ठाणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026
बाजुस दाखल केलेल्या स.नं. ची जमीन जानकी निवास को. ऑप. हौ. सो. लि. तर्फे चेअरमन भाविक महिपतराय झवेरी, सेक्रेटरी मनोज चिमनलाल ठाकर, ट्रेजरर जितेंद्र छोटालाल मेहता यांनी 1) बाळकृष्ण रामप्रताप तोषणीवाल 2) रामस्वरूप रामप्रताप तोषणीवाल 3) मान्यता देणार तोषणीवाल ब्रदर्स पार्टनरशिप चे अधिकृत भागीदार म्हणून बाळकृष्ण रामप्रताप तोषणीवाल, रामस्वरूप रामप्रताप तोषणीवाल यांचेपासून सह दु.नि.ठाणे – 4 , यांचेकडील दस्त क्र. 4559/2021 दिनांक:- 17/03/2021 रोजी रक्कम रुपये 1/- मात्र यांस कायम खरेदी केली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे.
जमिनीचे वर्णन :-
जुना सर्वे नं.15, नविन सर्वे नं. 351 हिस्सा नं. 3 ई एकूण क्षेत्र 510 चौ.मी.
जुना सर्वे नं.15, नविन सर्वे नं. 351 हिस्सा नं. 4 ब एकूण क्षेत्र 10 चौ.मी.
(नोंद :- वर्दी अर्ज, सह दु.नि.ठाणे -4 , यांचेकडील दस्त क्र. 4559/2021 दिनांक:- 17/03/2021 सुची क्र 2, वरुन)