Ferfar #9431 · भाईंदर
ठाणे, ठाणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
बाजुस दाखल केलेल्या स.नं. ची जमीनीबाबत नोंदणीकृत मृत्यूपत्राद्वारे किरण चंदुलाल शाह यांनी त्यांच्या हिस्स्याची संपूर्ण जमीन पत्नी कल्पना किरण शाह यांचे लाभात दिली असल्याने किरण चंदुलाल शाह यांचे हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र कल्पना किरण शाह यांचे नावे दाखल केले असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी नोंद घेतली असे.
जमिनीचे वर्णन :-
1) जुना सर्वे नं. 722 ब , चा नवीन सर्वे नं. 370 चा हिस्सा नं.2
2) जुना सर्वे नं. 1अ1, चा नवीन सर्वे नं. 372 चा हिस्सा नं.1 अ
3) जुना सर्वे नं. 1अ2, चा नवीन सर्वे नं. 373
4) जुना सर्वे नं. 1ब चा नवीन सर्वे नं. 374
5) जुना सर्वे नं. 1क चा नवीन सर्वे नं. 375
(नोंद- वर्दी अर्ज, मृत्यू दाखला, सत्य प्रतिज्ञापत्र, मृत्यू पत्र वरुन.)