सातबारा Watch

← भाईंदर

Ferfar #9434 · भाईंदर

ठाणे, ठाणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
112/5
Talathi
अमित अशोक मधाळे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 मा. सक्षम अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, ठाणे यांचेकडील आदेश क्रमांक DDR/THANE/B-11/D.C/11(3)/52791/2025 दिनांक: 03/02/2025 च्या अनुषंगाने झालेल्या खरेदीखताने (मानीव अभिहस्तांस्तरणपत्र) बाजुस दाखल केलेल्या स.नं. ची जमीन श्री पारिजात को.ऑ.हौ. सो.लि. तर्फे (सेक्रेटरी ) स्टीफन सी. जे. नाझरेथ , ( चेअरमन) सी. जी. पवार . यांनी 1) चंद्रकांत बारक्या ठाकूर , यांचे तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे, यांच्या तर्फे अधिकृत सही करणार डॉ. किशोर मांडे , 2) मान्यता देणार मे.ग्रीन फिल्ड कंन्स्ट्रक्शन कं बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स तर्फे सक्षम अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे, यांच्या तर्फे अधिकृत सही करणार डॉ. किशोर मांडे, यांचेपासून सह दु.नि.ठाणे - 4, यांचेकडील दस्त क्र. 10541/2025 दिनांक:- 14/05/2025 रोजी रक्कम रुपये 1/- मात्र यांस खरेदी केली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे. जमिनीचे वर्णन :- जु.स.नं. 480, न.स.नं. 112 हि.न. 5 एकूण क्षेत्र 3300 चौ.मी. पैकी 719 चौ.मी. (नोंद :- वर्दी अर्ज, मा. सक्षम अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, ठाणे यांचेकडील आदेश क्रमांक DDR/THANE/B-11/D.C/11(3)/ 52791/2025 दिनांक: 03/02/2025, सह दु.नि.ठाणे - 4, यांचेकडील दस्त क्र. 10541/2025 दिनांक:- 14/05/2025 व सुची क्र II, वरुन)