सातबारा Watch

← भाईंदर

Ferfar #9436 · भाईंदर

ठाणे, ठाणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
103
Talathi
अमित अशोक मधाळे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 मा. सक्षम अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, ठाणे यांचेकडील आदेश क्रमांक DDR/THANE/B-11/D.C/11(3)/6518/2026 दिनांक: 24/02/2026 च्या अनुषंगाने झालेल्या खरेदीखताने (मानीव अभिहस्तांस्तरणपत्र) बाजुस दाखल केलेल्या स.नं. ची जमीन इंद्रायणी शांतीनगर को.ऑ.हौ. सो.लि. तर्फे (सेक्रेटरी ) लता बबन काळूगडे , ( चेअरमन) सुधीर सदाशिव परब (ट्रेजरर) मॅक्सिम डिसुजा यांनी 1) मेसर्स शांतीस्टार बिल्डर्स, पद्माबेन नवीनचंद शाह, राजेश नवीनचंद शाह, यांच्या तर्फे सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे, यांच्या तर्फे अधिकृत सही करणार डॉ. किशोर मांडे , 2) मान्यता देणार मेसर्स शांतीस्टार बिल्डर्स, सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे, यांच्या तर्फे अधिकृत सही करणार डॉ. किशोर मांडे , यांचेपासून सह दु.नि.ठाणे - 10, यांचेकडील दस्त क्र. 6406/2026 दिनांक:- 09/04/2026 रोजी रक्कम रुपये 1/- मात्र यांस खरेदी केली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे. जमिनीचे वर्णन :- जु.स.नं. 734, न.स.नं. 103 क्षेत्र 822.60 चौ.मी. (नोंद :- वर्दी अर्ज, मा. सक्षम अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, ठाणे यांचेकडील आदेश क्रमांक DDR/THANE/B-11/D.C/11(3)/ 6518/2026 दिनांक: 24/02/2026, सह दु.नि.ठाणे - 10, यांचेकडील दस्त क्र. 6406/2026 दिनांक:- 09/04/2026 व सुची क्र II, वरुन)