सातबारा Watch

← भाईंदर

Ferfar #9438 · भाईंदर

ठाणे, ठाणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
255/2, 255/3
Talathi
अमित अशोक मधाळे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 मा. सक्षम अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, ठाणे यांचेकडील आदेश क्रमांक DDR/THANE/B-11/D.C/11(3)/599/2026 दिनांक: 11/05/2026 च्या अनुषंगाने झालेल्या खरेदीखताने (मानीव अभिहस्तांस्तरणपत्र) बाजुस दाखल केलेल्या स.नं. ची जमीन गार्डन कोर्ट को.ऑ.हौ. सो.लि. तर्फे (चेअरमन) वृंदा दिपक सुखिजा , (सेक्रेटरी) रमाकांत रामप्रकाश सिंघल . (ट्रेजरर ) पंकज रामभाई पटेल यांनी 1) धिमंत चंद्रकांत शहा ( एच.यु.एफ) , हेमंत चंद्रकांत शहा, प्रशांत चंद्रकांत शहा, विरेंद्र चंद्रकांत शहा ( एच.यु.एफ) यांचे तर्फे अधिकृत सही करणार सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे, चे अधिकारी डॉ. किशोर नारायणराव मांडे , 2) मान्यता देणार मेसर्स रितू डेव्हलपर्स यांचे तर्फे अधिकृत सही करणार सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे, चे अधिकारी डॉ. किशोर नारायणराव मांडे, यांचेपासून सह दु.नि.ठाणे - 4, यांचेकडील दस्त क्र. 12328/2026 दिनांक:- 09/06/2026 रोजी रक्कम रुपये 1/- मात्र यांस खरेदी केली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे. जमिनीचे वर्णन :- जु.स.नं.666, न.स.नं. 255 हि.न. 2 एकूण क्षेत्र 3804 चौ.मी. जु.स.नं.666, न.स.नं. 255 हि.न. 3 एकूण क्षेत्र 660 चौ.मी. (नोंद :- वर्दी अर्ज, मा. सक्षम अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, ठाणे यांचेकडील आदेश क्रमांक DDR/THANE/B-11/D.C/11(3)/ 599/2026 दिनांक: 11/05/2026 , सह दु.नि.ठाणे - 4, यांचेकडील दस्त क्र. 12328 /2026 दिनांक:- 09/06/2026 व सुची क्र II, वरुन)