सातबारा Watch

← नवघर

Ferfar #4331 · नवघर

ठाणे, ठाणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-08-21
Objection until
2026-09-11
Certified
—
Gat / Survey
92/3
Talathi
तुषार बनाजी खेडकर
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/08/2026 लिहुन देणार:- रुक्मिणी कमलाकर पाटील ,रोहीणी रामचंद्र म्हात्रे यांचे तर्फे कु.मु.मे.रवी डेव्हलपमेंटस यांचे तर्फे भागीदार जयेश टी.शाह यांचे तर्फे कु.मु.मच्छिंद्र बापु सामृत (खाता क्रमांक1211) यांचे गट/सर्व्हे क्रमांक92/3, बिगरशेती क्षेत्र 89.6015 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 17.8600 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : प्रदीप डी. शाह ,मे.नेहा डेव्हलपर्स तर्फे भागीदार - - -, (खाता क्रमांक :-2465)गट/सर्व्हे क्रमांक 92/3 बिगरशेती क्षेत्र 17.8600 आर.चौ.मी. मान्यता देणार-1.मे.रवी डेव्हलपमेंटस यांचे तर्फे भागीदार केतन टी.शाह यांचे तर्फे कु.मु.मच्छिंद्र बापु सामृत 2.मधुबेन हर्षद दोषी यांचे तर्फे कु.मु.दिलेश सी.शाह यांचे कु.मु.मे.रवी डेव्हलपमेंटस यांचे तर्फे भागीदार केतन टी.शाह यांचे तर्फे कु.मु.मच्छिंद्र बापु सामृत यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.भिवंडी 3 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7166 दिनांक 20/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 60000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. नोंद-वर्दी अर्ज,सुची क्र.2, सह दु.नि.भिवंडी 3 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7166 दिनांक 20/05/2026 व मा.जिल्हाधिकारी व सक्षम प्राधिकारी ठाणे नागरी संकुलन ठाणे यांचेकडील आदेश क्र.युएलसी/टिए/एटीपी/कलम 20/ एसआर 320/281/26 दि.07/07/2026 वरुन नोंद.