सातबारा Watch

← नवघर

Ferfar #4374 · नवघर

ठाणे, ठाणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
123/2
Talathi
तुषार बनाजी खेडकर
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 बाजुस दाखल केलेल्या स.नं.च्या जमिनीबाबत 1.दिपाली दिपेश पाटील 2.दिपाली दिपेश पाटील तर्फे कु.मु.म्हणुन रमेश नरसिंग कटके यांनी अर्बन मेगास्ट्रक्चर्स एल एल पी चे भागीदार तिरुप गोहिल,विकी व्ही.गोयल यांचे लाभात मा.सह दु.निबंधक ठाणे 10 यांचेकडील मान्यतापत्र दस्त क्र.15687/2026 दि.07/09/2026 अन्वये र.रु.20,00,000 स्विकारुन मान्यतापत्र करुन दिल्याने तशी नोंद घेतली असे. नोंद-वर्दी अर्ज,सुची क्र.2, सह दु.निबंधक ठाणे 10 यांचेकडील मान्यतापत्र दस्त क्र.15687/2026 दि.07/09/2026 वरुन नोंद केली असे. स.नं.123/2 (जुना स.नं.449) क्षेत्र 979 चौ.मी.