Ferfar #3053 · मिरे
ठाणे, ठाणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 44/7
- Talathi
- वंदना दिंगबंर आव्हाड
- First seen
- 22h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026
बाजुस दाखल केलेल्या स.नं.ची जमीन 1.संघवी टॉवर ए & बी विंग को-ऑप. हौ. सोसा. लि. चे चेअरमन विक्रम राधेश्याम शर्मा, सेक्रेटरी कृष्णा रायमल 2. संघवी टॉवर सी & डी विंग को-ऑप. हौ. सोसा. लि. चे चेअरमन अविनाश दिनकर भिंगारदिवे, सेक्रेटरी चंद्रकांत विठ्ठलराव टंकसाळी 3. संघवी टॉवर ई विंग को-ऑप. हौ. सोसा. लि. चे चेअरमन पालव अनिल नारायण, सेक्रेटरी ललित एस नाहर 4.संघवी टॉवर एफ विंग को-ऑप. हौ. सोसा. लि. चे चेअरमन संजय पुंडलिक पाटील, सेक्रेटरी सुधीर हरिश्चंद्र लाड, ट्रेझरर दिनेश मारुती सकपाळ यांनी 1. लबुबेन मोहनलाल पारेख 2. नीता मोहनलाल पारेख 3.बिपीन मोहनलाल पारेख यांचे तर्फे कु.मु.म्हणुन शंकर तोडी व संदीप तोडी यांच्यातर्फे कु.मु. म्हणुन मे.संघवी इंटरप्रायजेस चे भागीदार रमेश एस.संघवी यांच्यातर्फे कु.मु. म्हणुन जगदीश देवास्सी रजनीकांत मोहनलाल पारेख, दिनेश मोहनलाल पारेख यांच्यातर्फे कु.मु. म्हणुन मे.संघवी इंटरप्रायजेस चे भागीदार रमेश एस.संघवी यांच्यातर्फे कु.मु. म्हणुन जगदीश देवास्सी यांचेपासून नाममात्र र.रु.1/- यास दुय्यम निबंधक दु.नि.ठाणे-4 यांचेकडील दस्त क्र.5398/2022 दि.07/04/2022 अन्वये कायम खरेदी केली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्ययावत करणेकामी दाखल केली असे.
जमिनीचे वर्णन –
सर्वे नं. जुना 176 नवीन 44/7 क्षेत्र 7750 चौ.मी.,
.
नोंद – वर्दी अर्ज, दुय्यम निबंधक दु.नि.ठाणे-4 यांचेकडील दस्त क्र.5398/2022 दि.07/04/2022 तसेच मा.जिल्हाधिकारी व सक्षम प्राधिकारी ठाणे यांचेकडील आदेश जा.क्र.युएलसी/टीए/एटीपी/कलम20/एसआर/606/414/26 दि.06/10/2026 अन्वये