Ferfar #1986 · काशी
ठाणे, ठाणे · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-02
- Objection until
- 2026-09-24
- Certified
- —
- Gat / Survey
- 53/5
- Talathi
- वंदना दिंगबंर आव्हाड
- First seen
- 22h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 31/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/09/2026
बाजुस दाखल केलेल्या स.नं.ची जमीन 1.चंद्रमणी रामछेबर मिश्रा 2.कांचन चंद्रमणी मिश्रा यांनी 1.सुजाता मोहन राय 2.विजय शंकर लालजी यादव यांचेपासून र.रु.6,00,000/- (अक्षरी सहा लाख रु.मात्र) यास दुय्यम निबंधक सह दु.नि.भिवंडी 1 यांचेकडील दस्त क्र.14588/2026 दि.15/07/2026 अन्वये कायम खरेदी केली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्ययावत करणेकामी दाखल केली असे.
जमिनीचे वर्णन –
सर्वे नं. 53/5 क्षेत्र 100 चौ.मी.
नोंद – वर्दी अर्ज, दुय्यम निबंधक सह दु.नि.भिवंडी 1 यांचेकडील दस्त क्र.14588/2026 दि.15/07/2026 अन्वये