Ferfar #688 · महाजनवाडी
ठाणे, ठाणे · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-22
- Objection until
- 2026-10-13
- Certified
- —
- Gat / Survey
- 54/8
- Talathi
- वंदना दिंगबंर आव्हाड
- First seen
- 25h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/09/2026
बाजुस दाखल केलेल्या स.नं.ची जमीन मेसर्स हेतल बिल्डर्स चे प्रोप्रायटर उमेश एस. कोठारी यांनी 1. मंजुळा वसंत पाटील, 2.जितेंद्र वसंत पाटील, 3.यशोदा कमलाकर पाटील, 4.हेमंत वसंत पाटील, 5.भारती परशुराम घरत, 6.नीता कैलाश भोईर, 7.विजया किशोर पाटील, 8.भानुमती गणेश माळी, 9.ज्योती मोरेश्वर पाटील, 10.संतोष मोरेश्वर पाटील, 11. विमल मोरेश्वर पाटील, 12.संगीता लिलाधर म्हात्रे, 13.सुनिता दिनेश कडूळकर, 14. सुचिता गणेश म्हात्रे, 15.राकेश कमलाकर पाटील, 16.सुष्मा योगेश किनी, 17.राजेश कमलाकर पाटील, 18.उमेश कमलाकर पाटील 1 ते 18 यांच्या तर्फे कु.मु.म्हणुन व स्वत: करीता 19.वसंत लक्ष्मण पाटील, 20.मोरेश्वर लक्ष्मण पाटील, 21.कमलाकर लक्ष्मण पाटील, 22.विलास वसंत भोईर तर्फे कु.मु.म्हणुन अमूल जी. जोशी आणि अमीर ए. इंजीनियर तर्फे कु.मु.म्हणुन मेसर्स हेतल बिल्डर्स चे प्रोप्रायटर उमेश एस. कोठारी, 23. यशवंत केशव भोईर तर्फे कु.मु.म्हणुन मेसर्स हेतल बिल्डर्स चे प्रोप्रायटर उमेश एस. कोठारी तसेच सदर व्यवहारास मान्यता देणार मेसर्स राजदीप रीयलटर्स प्रायवेट लिमिटेड चे डायरेक्टर अमूल जी. जोशी आणि अमीर ए. इंजीनियर तर्फे कु.मु.म्हणुन मेसर्स हेतल बिल्डर्स चे प्रोप्रायटर उमेश एस. कोठारी यांचेपासुन नाममात्र र.रु.40,00,000/-(अक्षरी चाळीस लाख रुपये मात्र) यांस मा. दुय्यम निबंधक सह.दु.नि.ठाणे 4 यांचेकडील करारनामा दस्त क्र.8306/2007, दि.18/09/2007 व मा. दुय्यम निबंधक सह.दु.नि.का. ठाणे 10 यांचेकडील करारनामा दस्त क्र.74/2008, दि.02/01/2008 तसेच मा. दुय्यम निबंधक सह.दु.नि.ठाणे 4 यांचेकडील खरेदीखत दस्त क्र.6577/2026, दि.26/03/2026 अन्वये कायम खरेदी खताने घेतली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे.
जमिनीचे वर्णन
जुना स.नं./हि.नं. नवीन स.नं./हि.नं. क्षेत्र (चौ.मी.)
132 54/8 695.16
(नोंद :- 1) वर्दी अर्ज, 2) मा. दुय्यम निबंधक सह.दु.नि.ठाणे 4 यांचेकडील करारनामा दस्त क्र.8306/2007, दि.18/09/2007, 3) मा. दुय्यम निबंधक सह.दु.नि.का. ठाणे 10 यांचेकडील करारनामा दस्त क्र.74/2008, दि.02/01/2008 4) मा. दुय्यम निबंधक सह.दु.नि. ठाणे 4 यांचेकडील दस्त क्र.6577/2026, दि.26/03/2026 सूची क्र.2, 5) मा. अपर जिल्हाधिकारी व सक्षम प्राधिकारी ठाणे नागरी संकुलन ठाणे यांचेकडील क्र.युएलसी/टिए/एटीपी/कलम-20/भोगवटा दाखला/ एस आर 947 + एस आर 1865 + एस आर 1703, दि. 20/01/2010 वरुन)