सातबारा Watch

← महाजनवाडी

Ferfar #692 · महाजनवाडी

ठाणे, ठाणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
36/4
Talathi
वंदना दिंगबंर आव्हाड
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026 बाजूस दाखल केलेल्या स.नं.ची जमीन मेसर्स रामनियती डेव्हलपर्स एलएलपी चे भागीदार मेहुल रामजीभाई भरवाड यांनी 1. शैलेश मनसुखलाल पुजारा, 2. हरीश भानजी पुजारा, 3.जयश्री भानजी पुजारा उर्फ जयश्री प्रताप ठक्कर, 4. योगेश हरीश पुजारा , 5. हितेश हरीश पुजारा, 6. मुकेश वीसाभाई भरवाड, 7. राजेश जस्मतभाई पटेल (बॉराड) या सर्वांतर्फे कुळ मुखत्यार मेहुल रामजीभाई भरवाड तसेच सदर व्यवहारास मान्यता देणारे 1.भरत वीसाभाई भरवाड, 2. भुपत विशाभाई भरवाड, 3. लक्ष्मण विशाभाई भरवाड, 4. वागाभाई विशाभाई भरवाड या सर्वांतर्फे मुखत्यार मेहुल रामजीभाई भरवाड, 5. सतीश पुरुषोत्तम सोनी यांचेपासुन 1) र.रु.3,16,90,000/- (अक्षरी तीन करोड सोळा लाख नव्वद हजार रुपये मात्र) यांस मा. दुय्यम निबंधक सह.दु.नि. ठाणे 4 यांचेकडील नोंदणीकृत करारनामा दस्त क्र.14697/2021, दि.22/10/2021, 2) र.रु.19,35,000/- (अक्षरी एकोणीस लाख पसतीस हजार रुपये मात्र) यांस मा. दुय्यम निबंधक सह.दु.नि. ठाणे 4 यांचेकडील नोंदणीकृत करारनामा दस्त क्र.2262/2023, दि.08/02/2023, 3) र.रु.3,61,00,000/- (अक्षरी तीन करोड एकसष्ठ लाख रुपये मात्र) यांस मा. दुय्यम निबंधक सह.दु.नि. ठाणे 4 यांचेकडील नोंदणीकृत करारनामा दस्त क्र.14919/2022, दि.06/09/2022 तसेच मा. दुय्यम निबंधक सह.दु.नि. ठाणे 2 यांचेकडील खरेदीखत दस्त क्र.33489/2024, दि.17/12/2024 अन्वये कायम खरेदी घेतली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे. जमिनीचे वर्णन जुना स.नं./हि.नं नविन स.नं./हि.नं खरेदी क्षेत्रफळ (चौ.मी.) 108/4 36/4 हरिष पुजारा 124 योगेश पुजारा व हितेश पुजारा 31 (नोंद :- 1) वर्दी अर्ज, 2) मा. दुय्यम निबंधक सह.दु.नि. ठाणे 4 यांचेकडील नोंदणीकृत करारनामा दस्त क्र.14697/2021, दि.22/10/2021, 3) मा. दुय्यम निबंधक सह.दु.नि. ठाणे 4 यांचेकडील नोंदणीकृत करारनामा दस्त क्र.2262/2023, दि.08/02/2023, 4) मा. दुय्यम निबंधक सह.दु.नि. ठाणे 4 यांचेकडील नोंदणीकृत करारनामा दस्त क्र.14919/2022, दि.06/09/2022 5) मा. दुय्यम निबंधक सह.दु.नि. ठाणे 2 यांचेकडील खरेदीखत दस्त क्र.33489/2024, दि.17/12/2024 ची सूची क्र.2 वरुन)