Ferfar #4444 · घोडबंदर
ठाणे, ठाणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/08/2026
हक्कसोड पत्राने बाजुस दाखल केलेल्या सर्व्हे नंबरच्या जमिन मोहम्मदभाई अलीजी यांनी त्यांचा अविभाजीत हिस्सा कासमभाई अलीजी यांचे लाभात विना मोबदला यांस सह दु.नि.ठाणे 7 यांचेकडील नोंदणीकृत हक्कसोड पत्र दस्त क्रमांक 5433/2011 दिनांक 22/07/2011 अन्वये नोंदणीकृत हक्कसोड पत्र करुन दिल्याने मोहम्मदभाई अलीजी यांचे नाव कमी करण्यात येऊन अधिकार अभिलेख अद्यावत करणे कामी नोंद घेतली असे.
जमिनीचे वर्णन
स.नं. 200 क्षेत्र 180 चौ.मी.
स.नं. 201 क्षेत्र 500 चौ.मी.
स.नं. 202 क्षेत्र 180 चौ.मी.
स.नं. 203/24 क्षेत्र 68010 चौ.मी.
एकुण क्षेत्र पैकी 5% म्हणजे 3443.50 चौ.मी.
नोंद :- (वर्दी अर्ज, सुची क्रमांक 2, सह दुय्यम निबंधक ठाणे 7 यांचेकडील हक्कसोडपत्र दस्त क्रमांक 5433/2011 दिनांक 22/07/2011 तसेच मा. अपर तहसिलदार व कार्यकारी दंडाधिकारी मिरा भाईंदर यांचेकडील पत्र जा.क्र.महसुल/हक्कनोंद/टे-1/आ.क्र.3237/कावि-897/2026/E-9180177 दिनांक 13/08/2026 वरुन)