सातबारा Watch

← घोडबंदर

Ferfar #4451 · घोडबंदर

ठाणे, ठाणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
219/3
Talathi
ललित कमलाकर सातपुते
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 बाजुस दाखल केलेल्या स.नं.ची जमिन (लिजी) मेसर्स गंगजी पुन्शी आणि कंपनी यांचे तर्फे भागीदार 1)वासनजी पुन्शी शाह 2)हेमचंद मुलजी शाह 3)आशिष मुळजी शाह 4)हर्षा गिरीश शाह 5)जयेश कल्याणजी शाह 6)दिपक कल्याणजी शाह यांनी (लिजर) 1) उमाकांत भाऊराव वैती 2)प्रभाकर भाऊराव वैती 3)हेमंत भाऊराव वैती 4)भरत भाऊराव वैती 5)मंगेश भाऊराव वैती 6)रजनी हरिश्चंद्र भंडारी 7)रफिक आबिद पटेल 8)इरफान आबिद पटेल 9)मैमुना मोहम्मद झर्रार पालोबा 10)रोशन लियाकत पटेल 11)शाहीन आरिफ गजाली यांना सह दुय्यम निबंधक भिवंडी क्र.3 यांचेकडील दस्त क्रमांक 10808/2026 दिनांक 03/09/2026 अन्वये नोंदणीकृत भाडेपट्टयाचे प्रत्यार्पण करुन दिल्याने 7/12 चे इतर हक्कातील लिजने वसंतीबेन बसनजी शहा,विरमती शिवजी, हेमचंद मुलजी , शिवजी पुनजी, आशिष मुलजी, गिरीश मुलजी, जयेश कल्याणजी,शिवजी पुनशी शहा, दिपक कल्याणजी शहा यांनी 50 वर्षाच्या रजिस्टर लिजने महिना भाडे र.रु. 500/- मात्र यांस ता.21/12/74 पासुन घेतली अशी नोंद कमी केली असे. सदरची नोंद ही अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी घेण्यात आली असे. जमिनीचे वर्णन स.नं. 219/3 क्षेत्र 4580 चौ.मी. नोंद :- (वर्दी अर्ज, सुची क्रमांक 2, सह दुय्यम निबंधक भिवंडी क्र.3 यांचेकडील नोंदणीकृत दस्त क्रमांक 10808/2026 दिनांक 03/09/2026 वरुन)