Ferfar #4452 · घोडबंदर
ठाणे, ठाणे · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 46/3
- Talathi
- ललित कमलाकर सातपुते
- First seen
- 23h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026खरेदीखताने बाजुस दाखल केलेल्या सर्व्हे नंबरची जमिन मिळकत 1)प्रीती विकास शर्मा 2)विकास अश्विन कुमार शर्मा 3)पवनीत सिंग अरोरा 4)रामनीत सिंह अरोरा 5)नरिंदर सिंह यांनी 1)किरण परशुराम तरे 2) अजय नारायण तरे 3)नितीन जयवंत तरे 4) हिराबाई परशुराम तरे, देवीदास परशुराम तरे, पिरोज मोरेश्वर किणी, नयना जगन्नाथ किण, करुणा चंद्रकांत पाटील, सुलोचना हितेश पारसेकर, व्दारकाबाई नारायण तरे, महेंद्र नारायण तरे, कमळ गजानन भोकरे, भारती संजय वैती, हेमलता दिनेश किणी, येसुबाई शामराव तरे, शंकुतला शामराम तरे, जयश्री जयवंत तरे, प्रमिला भरत भंडारी, शशिकांत शांताराम भंडारी, भरत शांताराम भंडारी, माणकुबाई पंढरीनाथ वैती, भिमाबाई पुंडलिक भंडारी च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. व मान्यता देणार 5) रोशनलाल बद्रीलाल मालु यांचे पासुन रक्कम रुपये 1,50,00,000/- (अक्षरी एक करोड पन्नास लाख रुपये मात्र) यांस सह दु.नि.ठाणे 8 यांचेकडील खरेदीखत दस्त क्रमांक 25419/2025 दिनांक 24/12/2025 अन्वये कायम खरेदीखताने विकत घेतली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणे कामी नोंद घेतली असे.
जमिनीचे वर्णन
स.नं. 46/3 क्षेत्र 0.13.02 हे.आर
नोंद :- (वर्दी अर्ज, सुची क्रमांक 2, सह दुय्यम निबंधक ठाणे 8 यांचेकडील खरेदीखत दस्त क्रमांक 25419/2025 दिनांक 24/12/2025 वरुन)