Ferfar #4457 · घोडबंदर
ठाणे, ठाणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-20 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 139/1
- Talathi
- ललित कमलाकर सातपुते
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026
खरेदीखताने बाजुस दाखल केलेल्या स.नं.ची जमिन मिळकत मे. रवी डेव्हलपमेंटस चे भागीदार जयेश तोकारशी शाह तर्फे कु.मु. म्हणुन मच्छिंद्र बापु सामृत यांनी 1) अश्रुमती भोगीलाल दलाल च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. प्रफुल बाबुलाल मेहता, भालचंद्र जी. पटेल, बिपीन नानजी सैया या सर्वातर्फे कु.मु. म्हणुन मे. रवी डेव्हलपमेंटस चे भागीदार जयेश तोकारशी शाह तर्फे कु.मु. म्हणुन मच्छिंद्र बापु सामृत तसेच मान्यता देणार 2)सुरेन्द्र करसनलाल दलाल 3)कुंजलता राजेंद्र शाह तर्फे कु.मु. म्हणुन सुरेन्द्र करसनलाल दलाल 4)विशाल मनोहर गावड 5)रोहित एन व्यास यांचे पासुन र.रु. 2,25,00,000/- (अक्षरी दोन करोड पंचविस लाख रुपये मात्र) यांस सह दुय्यम निबधंक ठाणे 8 यांचे कडील नोंदणीकृत खरेदीखत दस्त क्रमांक 22220/2026 दिनांक 28/10/2026 अन्वये कायम खरेदीखताने विकत घेतली असे. सदरची नोंद ही अधिकार अभिलेखात अद्यावत करणेकामी नोंद घेण्यात आली असे.
जमिनीचे वर्णन
स.नं. 139/1 एकुण क्षेत्र 3900 चौ.मी. पैकी क्षेत्र 2492 चौ.मी.
नोंद :- (वर्दी अर्ज, नोंदणीकृत खरेदीखत दस्ताची छायांकित प्रत, सुची क्रमांक 2 दस्त क्रमांक 22220/2026 दिनांक 28/10/2026 वरुन)