सातबारा Watch

← घोडबंदर

Ferfar #4465 · घोडबंदर

ठाणे, ठाणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
78
Talathi
ललित कमलाकर सातपुते
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 मा.समक्ष अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे यांचेकडील आदेश जा.क्र.:जिउनि/ठाणे/ममाहस/क.11(3)/3846/सन 2022 दिनांक 18/07/2022 अर्ज क्रमांक 337/2022 च्या अनुषंगाने झालेल्या खरेदीखत (मानिव अभिहस्तांतरण पत्र) बाजुस दाखल केलेल्या स.नं.ची जमीन रश्मी कॉम्ले22क्स एफ 1 ॲण्ड एफ 2 को.ऑप. हौ. सोसा.लि. तर्फे 1)सेक्रेटरी महेंद्र जी सावंत 2)चेअरमन राजेशकुमार सहाय यादव यांनी व्दारकाबाई व्दारकानाथ, प्रकाश गणपत, जयवंतीबाई गणपत, रेवतीबाई गणपत, भारती गणपत, सुनंदा गणपत, अशोक पांडुरंग पाटील, अरुण पांडुरंग पाटील, भानुमती नामदेव म्हात्रे, नंदा मधुकर भोईर, रोहिणी भालचंद्र पाटील, शितल रामचंद्र पाटील, विमल हरिश्चंद्र पाटील, सुनिल हरिश्चंद्र पाटील, सुधीर हरिश्चंद्र पाटील, नंदा भालचंद्र पाटील, विजया वामन पाटील, अनुपकुमार वामन पाटील, प्रेमकुमार वामन पाटील, प्रतिक्षा रविकांत पाटील, हेमालिनी वामन पाटील, छाया प्रकाश पाटील, शितल प्रकाश पाटील, संध्या हरिश्चंद्र बसवंत, ललिता हेमानंद भोईर, नितीन अशोक पाटील, रितेश अशोक पाटील, अनिता भरत भोईर, रंजना अरुण पाटील, मनिष अरुण पाटील, प्रियंका अरुण पाटील उर्फ प्रियंका चंदन पाटील, मान्यता देणार मे. रश्मी हौसिंग ह्या सर्वातर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता तर्फे सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे यांचे तर्फे अधिकृत सही करणार डॉ. किशोर नारायणराव मांडे यांजपासुन रक्कम रुपये 1/- (अक्षरी एक रुपये मात्र) यास दिनांक 07/10/2026 रोजी सह दु.नि. ठाणे 7 यांचेकडील खरेदीखत (मानिव अभिहस्तांतरणपत्र) दस्त क्रमांक 20505/2026 अन्वये कायम खरेदी घेतली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे जमिनीचे वर्णन स.नं. 78 क्षेत्र 1226 चौ.मी. नोंद :- (वर्दी अर्ज, सुची क्रमांक 2, मा. सक्षम अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे यांचेकडील आदेश जा.क्र.:जिउनि/ठाणे/ममाहस/क.11(3)/3846/सन 2022 दिनांक 18/07/2022 अर्ज क्रमांक 337/2022, सह दुय्यम निबंधक ठाणे 7 यांचेकडील नोदणीकृत दस्त क्रमांक 20505/2026 दि.07/10/2026 तसेच मा.जिल्हाधिकारी व सक्षम प्राधिकारी ठाणे नागरी संकुलन ठाणे यांचेकडील आदेश जा.क्र.युएलसी/कक्ष1/टे.1/एसआर-528/360/25 दि.17/09/2025 वरुन)