सातबारा Watch

← पांचपाखाडी

Ferfar #4948 · पांचपाखाडी

ठाणे, ठाणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
432/2
Talathi
JEEVAN NIVRATI KORE
First seen
23h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026 बाजुस दाखल स. नं. ची जमिन कब्जेदार सदरी राजीवकुमार दामोदर भडाणी, शैलादेवी दामोदर भडाणी, सतिशकुमार दामोदर भडाणी, सुधीरकुमार दामोदर भडाणी, सुनिलकुमार दामोदर भडाणी यांचे नावे दाखल असुन ७/१२ सदरी इतर हक्कात नागरी जमीन (कमाल धारणा व विनियमन) अधिनियम १९६६ चे कलम २०-२१ अन्वये दुर्बल घटक गृहबांधणी योजनेखालील क्षेत्र हस्तांतरणास बंदी अशी नोंद दाखल आहे. सदर जमिनीपैकी स.नं. ४३२/२ क्षेत्र 647.17 चौ.मी. जमिन इंद्रधनुष को.ऑप.हौसिंग सोसायटी लि. यांनी जमिन मालक राजीवकुमार दामोदर भडाणी, शैलादेवी दामोदर भडाणी, सतिशकुमार दामोदर भडाणी, सुधीरकुमार दामोदर भडाणी, सुनिलकुमार दामोदर भडाणी यांचे तर्फे मान्यता देणार मे. युनिट आर्सेन्स डेव्हलपर्स (बिल्डर) यांचे तर्फे सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था ठाणे यांच्यावतीने श्री. किरण सोनावणे यांचेपासुन सह दुय्यम निबंधक ठाणे 2 यांचेकडील कन्व्हेन्स डीड पत्र क्रमांक 8861/2022 व दिनांक – 19/04/2022 प्रमाणे खरेदी रक्कम 0/- यांस खरेदीने घेतली आहे. तसेच मा.जिल्हाधिकारी व सक्षम प्राधिकारी, ठाणे नागरी संकुलन, ठाणे यांचेकडील पत्र जा.क्र.युएलसी/टिए/एटिपी/कलम-21/एस.आर./28/229/26 दिनांक-17/06/2026 नुसार इंद्रधनुष को.ऑप.हौसिंग सोसायटी लि. यांना मौजे - पाचपाखाडी ता.जि.ठाणे येथील स.नं. 432/2 क्षेत्र 647.17 चौ.मी. या जमिनीस आज रोजी नाजकधाचे तरतुदी लागु नसल्याने इंद्रधनुष को.ऑप.हौसिंग सोसायटी लि. चे नाव अधिकार अभिलेखात दाखल करणेस हरकत नाही अशी ना हरकत दिलेली आहे. सह दुय्यम निबंधक ठाणे 2 यांचेकडील कन्व्हेन्स डीड पत्र क्रमांक 8861/2022 व दिनांक – 19/04/2022 नुसार स.नं. ४३२/२ यापैकी 647.17 चौ.मी. जमिन खरेदीने इंद्रधनुष को-ऑप.हौसिंग सोसायटी लि. यांचे नावे दाखल करून अधिकार अभिलेख अद्यावत करणेची नोंद केली असे. ( नोंद – वर्दी अर्ज, सह दुय्यम निबंधक ठाणे 2 यांचेकडील कन्व्हेन्स डीड पत्र क्रमांक 8861/2022 व दिनांक – 19/04/2022 व मा.जिल्हाधिकारी व सक्षम प्राधिकारी, ठाणे नागरी संकुलन, ठाणे यांचेकडील पत्र जा.क्र.युएलसी/टिए/एटिपी/कलम-21/एस.आर./28/229/26 दिनांक-17/06/2026 यावरून नोंद केली असे.)