सातबारा Watch

← माजिवडे

Ferfar #3700 · माजिवडे

ठाणे, ठाणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2025-07-17
Objection until
Certified
—
Gat / Survey
276/4/1
Talathi
अनिता पितांबर पाडवी
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 17/07/2025 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/06/2025 मा. सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, ठाणे यांचेकडील आदेश DDR/Thane/B-11/D.C/11(3)/251/2025 दिनांक 09/04/2025 अर्ज क्रमांक 80/2025 च्या अनुषंगाने झालेल्या खरेदीखत (मानीव अभिहस्तांतरण) पत्राने बाजुस दाखल केलेल्या स.नं.ची जमीन 1)हिल पॅलेस को-ऑप.हौ.सो.लि. तर्फे सेक्रेटरी अभिजीत उदय गोळे, 2)हिल पॅलेस को-ऑप.हौ.सो.लि. तर्फे चेअरमेन शाम सदाशिव देवलकर यांनी श्रीनाथजी को.ऑप.हौ.सोसा. करिता सचिव रमेशचंद्र एस.पटेल, खजिनदार मौसम आर पटेल च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे तर्फे किशोर मांडे, 2)मान्यता देणार - मे. पॅटसन्स इंजीनिअर्स तर्फे सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे तर्फे किशोर मांडे यांचेपासून सह दु नि ठाणे - 1 यांचेकडील दस्त क्रमांक 4320/2025 दिनांक - 03/06/2025 रोजी र.रु.0/- मात्र यांस कायम खरेदी केली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे. जमिनीचे वर्णन :- सर्व्हे नं. 276/4/1 क्षेत्र 2122.88 चौ.मी. (नोंद- वर्दी अर्ज, सह दु नि ठाणे - 1 यांचेकडील दस्त क्रमांक 4320/2025 दिनांक - 03/06/2025, सुची क्र II, मा. सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, ठाणे यांचेकडील आदेश DDR/Thane/B-11/D.C/11(3)/251/2025 दिनांक 09/04/2025 वरुन)