सातबारा Watch

← माजिवडे

Ferfar #3787 · माजिवडे

ठाणे, ठाणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-01
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
74
Talathi
अनिता पितांबर पाडवी
First seen
21h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/10/2026 बाजूस दाखल स.न. ची जमीन चंद्रकांत शिवराम चव्हाण यांनी वामन माणिक तरे यांचेपासुन सह दु नि. ठाणे 1 यांचेकडील फरोक्तखत दस्त क्रमांक 3372/1986 दिनांक 23/06/1986 रोजी रक्कम रुपये 5000/- मात्र यांस फरोक्तखताने घेतली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी नोंद केली असे. जमिनीचे वर्णन स.नं. ७४ चे क्षेत्र १३८ चौ.मी. ( नोंद – वर्दी अर्ज, सह दु नि. ठाणे 1 यांचेकडील फरोक्तखत दस्त क्रमांक 3372/1986 दिनांक 23/06/1986, सुची II व सह दु निबंधक वर्ग 2 ठाणे क्र. 1 यांचेकडील जा.क्र./सदुनि/ठाणे क्र. 1/999/2026 दिनांक 09/09/2026 व मा. तहसीलदार सो.ठाणे यांचेकडील पत्र क्र. महसूल/कक्ष-1/ह.नोंद-1/टे-3/कावि-10524/2026 दिनांक 23/09/2026 वरून )