Ferfar #1282 · चितळसर मानपाडा
ठाणे, ठाणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 46/1/1
- Talathi
- श्रृती जयवंत मसुरकर
- First seen
- 18h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026
लिहुन देणार:-
मेसर्स नरेंद्र सिल्क मिलरा. चितळसर मानपाडा(खाता क्रमांक36) यांचे गट/सर्व्हे क्रमांक46/1/1, बिगरशेती क्षेत्र 49.4400 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 49.4400 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
न्यू राजश्री इंडस्ट्रीयल प्रिमायसेस को.ऑप. सो. लि. , (खाता क्रमांक :-428)गट/सर्व्हे क्रमांक 46/1/1 बिगरशेती क्षेत्र 49.4400 आर.चौ.मी
मानीव अभिहस्तांतरणाने बाजूस दाखल केलेल्या सर्व्हे नंबरच्या जमिनीस न्यू राजश्री इंडस्ट्रीयल प्रिमायसेस को.ऑप. सो. लि. तर्फे चेअरमन १) नरेंद्र दामोदर जोशी २) सेक्रेटरी सेल्वीन डेनिस डिसोझा ३) ट्रेझरर हेमंत मनोहर टकले सर्व रा. चितळसर मानपाडा यांनी जमिन मालक मेसर्स नरेंद्र सिल्क मिल यांचे तर्फे सक्षम अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे तर्फे किशोर मांडे यांचेकडील जा.क्र. जिउनि/ ठाणे/ ममाहस/ क.११(३)/ १७९५/सन २०२२ दिनांक २४/०३/२०२२ अन्वये मोबदला रक्कम रु. शून्य मात्र, बाजारभाव १/- (र.रु. एक मात्र) देवून सह दुय्यम निबंधक ठाणे २ यांचेकडील मानीव हस्तांतरण दस्त क्र. २३८५५/२०२५ दि. ११/०८/२०२५ नुसार विकत घेतली असल्याने ७/१२ च्या भोगवटादार सदरी न्यू राजश्री इंडस्ट्रीयल प्रिमायसेस को.ऑप. सो. लि. यांचे नाव दाखल केले असे. दुय्यम निंबधक सह दु.नि.ठाणे 2 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 23855 दिनांक 11/08/2025 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे.
जमिनीचे वर्णन :
स.नं एकूण क्षेत्र (आर.चौ.मी.) खरेदी क्षेत्र (आर.चौ.मी.)
४६/१/१ ६०.८००० ४९.४४००
नोंद:
१) वर्दी अर्ज
२) मा. सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे यांचेकडील अर्ज क्र. ८५/२०२२ डीसी आदेश क्र. जिउनि/ ठाणे/ ममाहस/ क.११(३)/ १७९५/सन २०२२ दिनांक २४/०३/२०२२
३) मा. उप निबंधक सहकारी संस्था, ठाणे ता.जि. ठाणे यांचेकडील नोंदणी प्रमाणपत्र क्र. टी.एन.ए.(टी.एन.ए.)/ जि.एन.एल./(सी)/ ६८७/ सन ९३-९४ दि. २४/०८/१९९३
४) सत्यप्रतीज्ञापत्र
५) सह दुय्यम निबंधक ठाणे २ यांचेकडील मानीव हस्तांतरण दस्त क्र. २३८५५/२०२५ दि. ११/०८/२०२५ व सूची - २ या वरून