Ferfar #4858 · बाळकूम
ठाणे, ठाणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 02/09/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 02/09/2026बाजूस दाखल मिळकतीबाबत विशेष वसूली व विक्री अधिकारी यांचे कार्यालयाकडून जा.क्र.610//वि.व.अ./लोक.नगर/16/2347 दिनांक 22/01/2026 च्या पत्रान्वये मौजे बाळकूम येथील श्री. मधुकर धर्मा पाटील यांनी भांडुप सहकारी पतसंस्था मर्यादित मुंबईचे कर्ज थकवल्याने त्यांचेवर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील कलम 101 अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे. यावास्तव लवादी थकबाकीदार श्री. मधुकर धर्मा पाटील यांचे नावे असलेली अथवा एकत्र कुटुंबातील वडीलोपार्जित असणा-या स्थावर मिळकतीवर वारसाहक्काने/ हिस्यानुसार भांडुप सहकारी पतसंस्था मर्यादित मुंबईया नावे रुपये 1,25,000/- (अक्षरी एक लाख पंचवीस हजार फक्त) चा बोजा नोंद दाखल करणेबाबतचे पत्र प्राप्त झाले असून तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 चे कलम 101 अन्वये मा. सहाय्यक निबंधक सहकारी संस्था/मा. सहकारी न्यायालय मुंबई यांचा आदेश/निर्णय क्र. 101/800/2025 दिनांक 31/12/2021 च्या आधारे येणे असलेले रु. 1,25000/- (अक्षरी एक लाख पंचवीस हजार फक्त) चा बोजा नोंद दाखल करणेकरीता नोंद दाखल केली असे.
(नोंद – 1) विशेष वसूली व विक्री अधिकारी यांचे कार्यालयाकडील जा.क्र.610//वि.व.अ./लोक.नगर/16/2347 दिनांक 22/01/2026 ने नोंद दाखल केली असे.
2) मा. सहायक निबंधक सहकारी संस्था (परसेवा)/ मा. सहकारी न्यायालय मुंबई यांचेकडील आदेश/ निर्णय क्र.- 101/800/2025 दिनांक 29/08/2025 ने नोंद दाखल केली असे.)