Ferfar #4870 · बाळकूम
ठाणे, ठाणे · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 104/14/अ
- Talathi
- सुखदा संतोष शिरकर
- First seen
- 28h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
अर्जुन चंद्रभान जाधव रा. बाळकूम(खाता क्रमांक1023) गट/सर्व्हे क्रमांक104/14/अ, बिगरशेती क्षेत्र 0.2900 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.2900 आर.चौ.मी हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
अतुल अर्जुन जाधव - , (खाता क्रमांक :-1227)गट/सर्व्हे क्रमांक 104/14/अ बिगरशेती क्षेत्र 0.2900
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.ठाणे 5 जिल्हा ठाणे यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 19667 दिनांक 15/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
(नोंद- 1) अर्जदार यांनी सादर केलेला वर्दी अर्ज 2) मा. सहदुय्यम निबंधक ठाणे क्र. 5 यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 19667 दिनांक 15/10/2026 यावरुन नोंद केली असे.)