सातबारा Watch

← कोलशेत

Ferfar #3814 · कोलशेत

ठाणे, ठाणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
168/1, 170/3
Talathi
सोमा चाहु खाकर
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/09/2026 नोंदणीकृत कन्व्हेन्स डीडने बाजूस दाखल केलेल्या स.नं.ची जमीन सृष्टी फेज 1 को. ऑप. हौ. सो. लि. तर्फे सेक्रेटरी राजू डी. पलंगे, चेअरमन धर्मेंद्र एस. कालेकर यांनी जमीन मालक धन सोराबजी खरास, निरंजन कंचन नानावटी तर्फे सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, ठाणे तर्फे किशोर मांडे यांज पासुन मोबदला 0/- (शून्य मात्र ) यांस मा. सह. दुय्यम निबंधक ठाणे 1 यांचे कडील कन्व्हेन्स डीड दस्त क्र. 2466/2025 दिनांक 25/03/2025 अन्वये 7/12 ला भोगवटादार सदरी सृष्टी फेज 1 को. ऑप. हौ. सो. लि. सोसायटीचे नाव दाखल करू अधिकार अभिलेख अद्यावत केला असे. जमिनीचा तपशील: अ.क्र. स.नं./हि.नं. खरेदी क्षेत्र (चौ.मी.) 1) 168/1 41.98 चौ.मी. 2) 170/3 1153.8 चौ.मी. नोंद :- 1) सृष्टी फेज 1 को. ऑप. हौ. सो. लि. तर्फे सेक्रेटरी राजू डी. पलंगे यांचा वर्दी अर्ज. 2) सूची क्र. II. 3) मा.सह. दुय्यम निबंधक ठाणे 1 यांचे कडील कन्व्हेन्स डीड दस्त क्र. 2466/2025 दिनांक 25/03/2025. 4) मा. जिल्हाधिकारी व सक्षम प्राधिकारी, ठाणे नागरी संकुल, ठाणे यांचेकडील क्र. युएलसी /टीए /एटीपी /कलम 20/ एस.आर.-1097ब/288/26 दिनांक 09/07/2026. 5) मा. सक्षम प्राधिकारी तथा उपनिबंधक, सहकारी संस्था, ठाणे शहर, ठाणे यांचेकडील अर्ज क्र.640/2024 दिनांक 24/12/2024 रोजीचे आदेश. 6) महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन परिपत्रक क्र. संकीर्ण 2012/ प्र.क्र.442/ल-1 दि. 23/11/2012 या वरून नोंद.