Ferfar #4303 · कावेसर
ठाणे, ठाणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-09-29
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 105/3/अ
- Talathi
- सोमा चाहु खाकर
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/08/2026
मा.उपविभागीय अधिकारी, ठाणे उपविभाग, ठाणे यांचेकडील आदेश क्र. आरटीएस अपिल क्र.00125/2025अन्वये बाजुस दाखल केलेल्या स.नं.चे जमिनीबाबत दावा दाखल होता. सदर दाव्याचा निर्णय दिनांक 28/07/2026 रोजी झाला असून खालीलप्रमाणे आदेश पारित झाले आहेत.
1) निकालपत्रात नमूद केलेल्या कारणास्तव अपिलार्थी यांचे अपिल मान्य करण्यात येत आहे.
2) निकालपत्रात नमूद केलेल्या कारणास्तव तहसीलदार ठाणे यांचेकडील विवादाग्रस्त प्रकरण एस.आर. 16/2025 दिनांक 24/03/2025 मधील निर्णय रद्द करण्यात येत आहे. परिणामी, त्याअन्वये घेण्यात आलेला फेरफार क्र. 4025 दिनांक 26/03/2025 ही नोंद रद्द करण्यात येत आहे.
3)प्रस्तुत प्रकरणी या न्यायासनाने जर पूर्वी काही स्थगिती/ जैसे थे परिस्थिती ठेवणेबाबत आदेश पारित केले असल्यास प्रस्तुत आदेशान्वये ते उठविण्यात येत आहे.
नोंद:
मा.उपविभागीय अधिकारी, ठाणे उपविभाग, ठाणे यांचेकडील आदेश क्र. आरटीएस अपिल क्र.00125/2025 दिनांक 28/07/2026 या वरून नोंद.