Ferfar #4316 · कावेसर
ठाणे, ठाणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026
नोंदणीकृत खरेदी खताने बाजूस दाखल केलेल्या स.नं. ची जमीन फुजिन डेव्हलपर्सप्रायव्हेट लिमिटेड तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता बजरंग पांडूरंग केसरे यांनी 1) जिग्ना सुरेश माखेचा, पराग सुरेश माखेचा च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु. मु. फुजिन डेव्हलपर्सप्रायव्हेट लिमिटेड तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता बजरंग पांडूरंग केसरे यांज पासुन र.रु. 5,00,00,000/- (अक्षरी पाच कोटी रुपये मात्र ) यांस मा. दुय्यम निबंधक सह दु.नि. ठाणे 2 यांचे कडील साठेखत दस्त क्र. 15742/202 दि. 29/05/2026 व मा. दुय्यम निबंधक सह दु.नि. कल्याण 4 यांचे कडील खरेदीखत दस्त क्र. 14176/2026 दि. 22/07/2026 रोजी खरेदीखताने विकत घेतली असे. सबब खरेदी घेणार्याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
जमिनीचा तपशील –
अ.न. स.नं./हि.नं. खरेदी क्षेत्र (आर.चौ.मी.)
1 90/1अ 1583.33
2 40/14 800.00
3 80/2 1703.33
4 86/1 1660.00
5 87/4 996.66
6 92/9 723.33
7 94/4 50.00
8 81/4 133.33
9 81/9 100.00
10 87/1 960.00
11 94/2 66.66
12 39/4 83.33
13 95/2 490.00
14 88/7 633.33
15 40/9 333.33
नोंद :-
1) वर्दी अर्ज.
2) सूची क्र. 2.
3) मा. दुय्यम निबंधक सह दु.नि. ठाणे 2 यांचे कडील साठेखत दस्त क्र. 15742/202 दि. 29/05/2026.
4) मा. दुय्यम निबंधक सह दु.नि. कल्याण 4 यांचे कडील खरेदीखत दस्त क्र. 14176/2026 दि. 22/07/2026 या वरून नोंद.