Ferfar #5077 · ओवळे
ठाणे, ठाणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-07-24
- Objection until
- 2026-08-09
- Certified
- —
- Gat / Survey
- 78/1/अ
- Talathi
- बसवराज माधवराव गुंजीटे
- First seen
- 20h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/07/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/07/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/07/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/07/2026बाजूस दाखल केलेल्या स.नं.ची जमीन फुलवंती रमेश परमार, नयना सुरज परमार, अभिषेक सुरज परमार, अक्षित सुरज परमार च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.देवीलाल हरलाल जणवा यांजपासुन कॉसमॉस बिल्डर्सचे भागीदार मनीष ग्यानचंद मेहता यांनी र.रु. 10670400 (अक्षरी एक कोटी सहा लाख सत्तर हजार चारशे ) यांस मा. दुय्यम निबंधक : सह दु.नि. कल्याण 1 यांचे कडील कन्व्हेन्स डीड दस्त1 क्र 13717 दिनांक 03/07/2026 रोजी कन्व्हेन्स डीडने घेतल्याने अधिकार अभिलेख अद्यावत करणे कामी नोंद घेण्यात आली असे.
जमिनीचा तपशील –
अ.न. स.नं./हि.नं. खरेदी क्षेत्र (चौ.मी.)
१) स.नं. 78/1/अ 1630.00 चौ. मीटर
नोंद :- वर्दी अर्ज, मा. दुय्यम निबंधक : सह दु.नि. कल्याण 1 यांचे कडील कन्व्हेन्स डीड दस्तक क्र 13717 दिनांक 03/07/2026 वरून.