सातबारा Watch

← ओवळे

Ferfar #5088 · ओवळे

ठाणे, ठाणे · JSON

Type
हक्कसोड पत्र / रिलीज डिड
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
101/1/2/2/2/क
Talathi
बसवराज माधवराव गुंजीटे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 18/09/2026 नोंदणीकृत हक्कसोडपत्राने बाजूस दाखल केलेल्या स.नं.च्या जमिनीबाबत सिद्धार्थ दिलीप ओवळेकर व कांचन दिलीप ओवळेकर यांनी आपला हक्क विनामोबदला सदर स.नं.चे सह हिस्सेदार शितल दिलीप ओवळेकर यांचे लाभात मा. दुय्यम निबंधक : सह दु.नि. ठाणे 2 यांचे कडील रिलीज डीड दस्त क्रमांक 24865/2026 दिनांक 18/09/2026 अन्वये सोडून दिल्याने अधिकार अभिलेख अद्यावत करणे कामी नोंद घेण्यात आली असे. नोंद :- वर्दी अर्ज, सुची क्र. 2, मा. दुय्यम निबंधक : सह दु.नि. ठाणे 2 यांचे कडील रिलीज डीड दस्त क्रमांक 24865/2026 दिनांक 18/09/2026 वरून