Ferfar #5097 · ओवळे
ठाणे, ठाणे · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 97/3/1
- Talathi
- बसवराज माधवराव गुंजीटे
- First seen
- 20h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026
बाजूस दाखल केलेल्या स.नं. ची जमीन रुक्मिणी पांडुरंग ठाकुर, द्रोपदी वामन ठाकूर, अनिल वामन ठाकूर, किशोर वामन ठाकूर, निवृत्ती वामन ठाकूर, नंदिनी वामन ठाकूर, नरेश त्रिबंक ठाकूर, चांगुना पंढरीनाथ घरत, शशी वासुदेव पाटील, उषा रविंद्र तुरे, जयश्री जगन्नाथ पाटील , जनार्दन पांडुरंग ठाकुर, हरेश्वर पांडुरंग ठाकुर, मनिषा दिनेश म्हात्रे, पुंडलिक हिरा ठाकूर, सखुबाई महादु पाटील, अनुबाई महादु पाटील, मथुराबाई कमळया भोईर यांचेकडून सागर माणिकराव देशमुख, गणेश जगदीश पान्डेय, अशरफ गफूर अंसारी यांनी र.रु. 12045000 /- (अक्षरी एक कोटी विस लाख पंचेचाळीस हजार रुपये मात्र) यांस मा.दुय्यम निबंधक : दु.नि. ठाणे 1 यांचे कडील अविभाज्य हिश्याची अंशतः विक्री दस्त क्रमांक : 1684/2023 दि. 15/03/2023 रोजी अविभाज्य हिश्याची अंशतः विक्रीने विकत घेतल्याने अधिकार अभिलेख अद्यावत करणे कामी नोंद घेण्यात आली असे.
जमिनीचा तपशील –
अ.न. स.नं./हि.नं. खरेदी क्षेत्र (चौ.मी.)
१) ९७/३/१ १८५०.०० चौ.मी. पैकी ७३०.०० चौ.मी.
नोंद :- वर्दी अर्ज, मा.दुय्यम निबंधक : दु.नि. ठाणे 1 यांचे कडील अविभाज्य हिश्याची अंशतः विक्री दस्त क्रमांक : 1684/2023 दि. 15/03/2023 व मा.तहसीलदार ठाणे यांचेकडील पत्र क्र. महसूल/ कक्ष-१/ ह.नोंद-१/ टे-३/ कावि- ४४०/२०२४ दिनांक ०३/०२/२०२५ वरून