Ferfar #5098 · ओवळे
ठाणे, ठाणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
मा. तहसीलदार ठाणे यांचेकडील आदेश क्रमांक महसूल/कक्ष-1/टे-4/आस्था/महारेरा/कावी -1014/2026/ E 3488073 दिनांक 14/10/2026 नुसार महारेरा, मुंबई यांचेकडील वॉरंट क्र १.MahaRERA/AO/RW/874/2019 दि.०८/०७/२०१९, महारेरा, पुणे यांचेकडील वॉरंट क्र २.MahaRERA/AO/RW/635/2023 दि.०६/१२/२०२३, महारेरा, मुंबई यांचेकडील वॉरंट क्र ३. MahaRERA/LA/RW-AO/83/2021 दि.०७/१०/२०२१, ४. क्र MahaRERA/LA/RW-AO/115/2022 दि.६/०६/२०२२, ५. क्र MahaRERA/AO-RW/WARRANT ४२५/२०२५, दि.०५/०८/२०२५,६. क्र MahaRERA/AO-RW/२३०/२०२४ दि.०४/०४/२०२४, ७. क्र MahaRERA/AO-RW/WARRANT ४२४/२०२५, दि.०५/०८/२०२५, ८. क्र. MahaRERA/LA/RW-AO/८४/२०२१ दि.०७/१०/२०२१, ९. क्र MahaRERA/LA/RW-AO/८२/२०२१ दि.०७/१०/२०२१ अन्वये कसुरदार मे. बालाजी कंस्ट्रक्शन कंपनी, अनिल ठाकुरदास कुर्सिजा यांनी उपरोक्त नमूद महारेरा मुंबई व महारेरा पुणे यांचेकडील वॉरंट नुसार तक्रारदार यांची एकूण थकीत रक्कम रुपये २,३१,२५,६५५/- एवढी रक्कम अदा न केल्याने कसुरदार यांच्या नावे बाजूस नमूद केलेल्या स.नं.च्या ७/१२ चे इतर हक्क सदरी महारेराकडील थकीत रक्कम रु. २,३१,२५,६५५/- चा बोजा अशी नोंद दाखल करण्यात येऊन अधिकार अभिलेख अद्यावत करणे कामी नोंद घेण्यात आली असे.
नोंद:- मा. तहसीलदार ठाणे आदेश क्रमांक महसूल/कक्ष-1/टे-4/आस्था/महारेरा/कावी -1014/2026/ E 3488073 दिनांक 14/10/2026 वरून .