Ferfar #2641 · वडवली
ठाणे, ठाणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 97/1/1
- Talathi
- बसवराज माधवराव गुंजीटे
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
मा.तहसिलदार व शेतजमीन न्यायाधीकरण ठाणे यांचेकडील आदेश क्रमांक कुळ कायदा कलम ७० (ब) / वडवली / केस नं. १४/२०२६ दि.२३/०९/२०२६ अन्वये बाजूस दाखल केलेल्या स.नं.च्या जमिनीबाबत कै. कचेर काशीनाथ भोईर (मयत) वारस श्री. प्रविण कचेर भोईर. विरुद्ध श्री. रुस्तमजी आदरजी शेठ. (सामनेवाले) यांचेमध्ये मा.तहसिलदार व शेतजमीन न्यायाधिकरण ठाणे यांचे न्यायालयात महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ चे कलम ७०(ब)अन्वये दावा चालू होता सदर दाव्याबाबत दि.२३/०९/२०२६ रोजी निर्णय होऊन खालील प्रमाणे आदेश पारित करणेत आले आहेत.
१) अर्जदार यांचा दावा मान्य करण्यात येत आहे.
२) दावा मिळकतीस अर्जदार हे कुळ असल्याचे घोषीत करण्यात येत आहे.
३) दाव्याचा निर्णय संबंधितांना कळविण्यात यावा.
४) खर्चाबाबत आदेश नाहीत.
वरील प्रमाणे आदेश झाल्याने गावदप्तरी ७/१२ चे इतर हक्क सदरी अर्जदार यांचे कुळ म्हणून नाव दाखल केले असे.
नोंद-मा.तहसिलदार व शेतजमीन न्यायाधिकरण ठाणे यांचेकडील आदेश क्रमांक कुळकायदा कलम ७० (ब) / वडवली / केस नं. १४/२०२६ दि.२३/०९/२०२६ वरून