सातबारा Watch

← कळवा

Ferfar #3931 · कळवा

ठाणे, ठाणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
Certified
—
Gat / Survey
111/3/2
Talathi
कल्पेश गोविंद पवार
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 बाजूस दाखल केलेल्या सर्व्हे/गट नं. 111/3/2 एकूण क्षेत्र 0.0330 हे.आर.चौ.मी.आणि पो.ख.क्षेत्र 0.0150 हे.आर.चौ.मी आकार 0.22 चे पैकी मे.रोहित इंटर प्राईजेस तर्फे भागीदार हणमंत ज्ञानू जगदाळे, उज्वला हणमंत जगदाळे, हेमाली हेमंत मोरे यांचे पैकी हणमंत ज्ञानू जगदाळे नावे असलेले क्षेत्र 0.0120 हे.आर.चौ.मी त्यांनी उज्वला हणमंत जगदाळे यांना सह दुय्यम निंबधक ठाणे-5 यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक.11031/2016 दिनांक.28/09/2016 रोजी रक्कम रुपये 1 मोबदलाप्रमाणे बक्षीसपत्र करून दिले आहे.तरी सदर बक्षीस घेणार यांचे अधिकार अभिलेख अदयावत करणेकामी नोंद दाखल केली असे. बक्षीसपत्राने लिहुन देणार:- मे.रोहित इंटर प्राईजेस तर्फे भागीदार हणमंत ज्ञानू जगदाळे रा. कळवा गट/सर्व्हे क्रमांक.111/3/2 क्षेत्र 0.03.30 हे.आर.चौ.मी. पो.ख. 0.01.50 हे.आर.चौ.मी पैकी त्यांचे नावे असलेले क्षेत्र 0.0120 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- मे.रोहित इंटर प्राईजेस तर्फे भागीदार उज्वला हणमंत जगदाळे गट/सर्व्हे क्रमांक.111/3/2 क्षेत्र 0.0120 हे.आर.चौ.मी (नोंद- वर्दीअर्ज, सह दुय्यम निंबधक ठाणे-5 यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक.11031/2016 दिनांक.28/09/2016 रोजीचे सुची क्रं 2 वरुन नोंद दाखल केली असे)