Ferfar #2595 · कौसा
ठाणे, ठाणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 151/ड/32
- Talathi
- विश्वनाथ व्यंकटी राठोड
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026
बाजूस दाखल केलेल्या स.नं ची जमिन अलिफ रेसिडेन्सी को.ऑप.हौ.सो.लि.,तर्फे चेअरमन मोहम्मद अब्दुल बसीर यांनी 1)अरिफ नवाज मोहम्मद इराकी आणि मे. युनाइटेड इंडिया असोसिएटस तर्फे पार्टनर मुजीब जे. खान आणि बिलाल अहमद सय्यद अली खान यांच्या तर्फे डिस्ट्रीक्ट डेप्युटी रेजिस्ट्रार किशोर मांडे, 2)शेहनशहा हुसेन इकबाल मुन्शी च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता डिस्ट्रीक्ट डेप्युटी रेजिस्ट्रार किशोर मांडे यांचे पासून विनामोबदला मा. सह दुय्यम निंबधक ठाणे 1 यांचे कडील नोंदणीकृत दस्त क्र.4870/2026 दि.11/04/2026 रोजी विकत घेतली असल्याने अलिफ रेसिडेन्सी को.ऑप.हौ.सो.लि. चे नाव दाखल करण्यात येऊन अधिकार अभिलेख अद्यावत करणे कामी नोंद घेण्यात आली असे.
जमिनीचे वर्णन - क्षेत्रफळ
स.नं.151/ड/32 एकूण क्षेत्र 5.82.00 आर.चौ.मी. पैकी संपूर्ण क्षेत्र विकत
घेतले आहे.
नोंद - वर्दी अर्ज, सूची क्र.2, मा. सह दुय्यम निंबधक ठाणे 1 यांचे कडील नोंदणीकृत दस्त क्र.4870/2026 दि.11/04/2026, तसेच मा. सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे यांचेकडील आदेश क्र.DDR/THANE/B-11/D.C./11(3)/3517/2025 दिनांक-01/10/2025 वरून नोंद.