Ferfar #1692 · आगासन
ठाणे, ठाणे · JSON
- Type
- कुळांची वारस नोंद
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-22
- Certified
- —
- Gat / Survey
- 56/3/ब
- Talathi
- रत्नदीप बाबुराव कांबळे
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026
श्री. वनिनाथ रतन माळी यांनी अर्ज दिला की, कुळ कै. काशिबाई कुंडलीक माळी हे/ह्या दिनांक 10/11/1979 रोजी मयत झाले / झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे:-
1) रतन कुंडलीक माळी नाते, मुलगा (मयत) मृत्यू दि. 25/05/1974
2) शेवंताबाई रतन माळी ,नाते, (सुन) वय 76
3) वनिनाथ रतन माळी, नाते, (मुलगा) वय 52
कुळास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात जबाब पंचनामा, मृत्यूदाखला व सत्य प्रतिज्ञापत्रावरून.