सातबारा Watch

← आगासन

Ferfar #1699 · आगासन

ठाणे, ठाणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
85/11/अ
Talathi
रत्नदीप बाबुराव कांबळे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 श्री.प्रकाश काशिनाथ कवळे यांनी अर्ज दिला की, स.नं.85/11/अ मधिल कुळ सदरी दाखल असलेले खातेदार कै.जनाबाई भटु म्हात्रे ह्या दि.04/06/1982 रोजी मयत झाल्या आहेत. तसेच कै.नागुबाई भटु म्हात्रे ह्या दि.15/08/2006 रोजी मयत झाल्या आहेत. तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच स.नं वर दाखल झालेली असल्याने मयताचे नाव 7/12 वरुन कमी केले. नोंद :- वर्दी अर्ज, मृत्यूदाखला, सत्यप्रतिज्ञापत्र व मौजे-आगासन, ता. जि. ठाणे येथील फेरफार क्र.1593 दि.18/01/2025 वरुन नोंद दाखल.