Ferfar #4343 · शिळ
ठाणे, ठाणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-07-17
- Objection until
- 2026-08-04
- Certified
- —
- Gat / Survey
- 117/1
- Talathi
- नितीन नारायण पिंगळे
- First seen
- 18h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/05/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/07/2026
अभिहस्तांतरण पत्राने बाजुस दाखल केलेल्या स.नं ची जमीन १) मोहम्मद शफी अजमतुल्लाह चौधरी २) करम हुसैन रहमतुल्लाह चौधरी यांनी १) मोहम्मद मुस्तकिम रहीमुल्लाह खान २) मोहम्मद रईस अखलाख अहमद खान हे स्वत: करिता व तनवीर आलम अखलाख यांचे कु.मु.म्हणून ३) अब्दुल हकीम किताबुल्लाह शाह ४) अब्दुल रब गुलाम रब खान ५) मोहम्मद मुस्तकिम हबीबुल्लाह शाह ६) मोहम्मद आलम मोहम्मद हनीफ खान यांचे कु.मु. स्वत:करिता मोहम्मद हनीफ हबीबुल्लाह खान ७) मन्झूर अहमद नवाझ अली सय्यद ८) मोबीन अहमद मोहम्मद शफिक खान ९) शाहिदुल्लाह अब्दुल लतीफ खान १०) सलाहुद्दीन मोहम्मद शहाब यांजपासून मिळकत र.रु.१,४५,०००/- (अक्षरी एक लाख पंचेचाळीस हजार रुपये मात्र) दि. 22/02/2012 रोजी सह दुय्यम निबंधक ठाणे 2 यांचेकडील नोंदणीकृत अभिहस्तांतरण पत्र दस्तनोंद क्र.1714/2012 खरेदी घेतली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे. (नोंद :- वर्दी अर्ज, इंडेक्स २, सह दुय्यम निबंधक ठाणे 2 यांचेकडील नोंदणीकृत अभिहस्तांतरण पत्र दस्तनोंद क्र. 1714/2012 दि. 22/02/2012 व मा.तहसीलदार ठाणे यांचेकडील पत्र क्र.महसूल/कक्ष-१/ह.नोंद-१/टे-३/कावी-ई-१८१७७४४/२०२४ दि.२०/०३/२०२६ वरून.)
स.नं. - क्षेत्र (चौ.मी)
११७/१ - १५१.४८