सातबारा Watch

← शिळ

Ferfar #4360 · शिळ

ठाणे, ठाणे · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-08-03
Objection until
2026-08-18
Certified
—
Gat / Survey
210/2/ब, 214/5/ब
Talathi
नितीन नारायण पिंगळे
First seen
23h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/07/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/08/2026 बक्षीसपत्राने बाजुस दाखल केलेल्या स.नं च्या जमीनीचे सामाईक खातेदार बळीराम श्रीपत आलीमकर यांनी सदर जमिनीवरील आपला संपूर्ण हिस्सा विनामोबदला मयुरेश बळीराम आलीमकर यांचे लाभात लिहून दिल्याने सह दुय्यम निबंधक ठाणे 9 यांचेकडील नोंदणीकृत बक्षीस पत्र दस्तनोंद क्र.12435/2026 दि.24/07/2026 प्राप्त झाले वरून बक्षीसपत्र लिहून देणार बळीराम श्रीपत आलीमकर यांचे नाव ७/१२ वरून कमी करून बक्षीसपत्र लिहून घेणार मयुरेश बळीराम आलीमकर यांचे नाव दाखल केले असे.सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे. (नोंद :- वर्दी अर्ज, इंडेक्स २, सह दुय्यम निबंधक ठाणे 9 यांचेकडील नोंदणीकृत बक्षीस पत्र दस्तनोंद क्र. 12435/2026 दि.24/07/2026 व सत्यप्रतिज्ञालेखा वरून ) स.नं. - क्षेत्र (चौ.मी) २१०/२/ब - १४२०.०० २१४/५/ब - ३२४०.००