Ferfar #4381 · शिळ
ठाणे, ठाणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/08/2026
खरेदीखताने बाजुस दाखल केलेल्या स.नं ची जमिन मोहम्मद रशीद इम्तियाज खान यांनी संतोष बच्चू पाटील च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. मोहम्मद रशीद इम्तियाज खान यांजपासुन र.रु.१३,५०,०००/- (अक्षरी तेरा लाख पन्नास हजार रुपये मात्र ) यास दि.25/06/2026 रोजी सह दुय्यम निबंधक ठाणे 8 यांचेकडील नोंदणीकृत खरेदीखत दस्तनोंद क्र.12634/2026 अन्वये कायम खरेदी घेतली असे. स.नं.५१/३/अ वर दाखल असलेले इतर खातेदार १) इंदूबाई रघुपती पाटील २) कल्पना सुरेश पाटील ३) अमर हरिश्चंद्र भोईर ४) अश्विनी हरिश्चंद्र भोईर यांनी आपल्या हिश्याचे संपूर्ण क्षेत्र यापूर्वीच विक्री केलेले असल्याने त्यांची नावे ७/१२ वरून कमी केली असे. तसेच स.नं.५१/२ मधुन फक्त संतोष बच्चू पाटील यांनी त्यांच्या हिश्याचे क्षेत्र विक्री केल्याने त्यांचे नाव कमी केले असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे. (नोंद :- वर्दी अर्ज, इंडेक्स २, सहदुय्यम निबंधक ठाणे 8 यांचेकडील नोंदणीकृत खरेदीखत दस्तनोंद क्र.12634/2026 दि.25/06/2026 वरून )
स.नं. - खरेदी क्षेत्र (चौ.मी)
५१/३/अ - ४१०.०० पैकी २५२.००
५१/२ - ७३०.०० पैकी ६१.००