Ferfar #4427 · शिळ
ठाणे, ठाणे · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 88/1
- Talathi
- नितीन नारायण पिंगळे
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026अभिहस्तांतरण पत्राने बाजुस दाखल केलेल्या स.नं ची जमिन १) मोहिब्बुर रहमान खान (यांचे क्षेत्र ५२९.०० चौ.मी) २) अकबर हुसेन अब्दुल करीम खान ३) मकबूल हुसेन ४) तबारकुल्लाह खान (खरेदीदार अनु क्र.२ ते ४ यांचे प्रत्येकी क्षेत्र १००.०० चौ.मी) यांनी कल्पना हेमंत नाखवा यांजपासुन त्यांच्या अविभाजित हिश्याची संपूर्ण मिळकत र.रु.१२,४०,०००/- (अक्षरी बारा लाख चाळीस हजार रुपये मात्र) यास दि.23/09/2026 रोजी सह दुय्यम निबंधक ठाणे 8 यांचेकडील नोंदणीकृत अभिहस्तांतरण पत्र दस्तनोंद क्र.19566/2026 अन्वये कायम खरेदी घेतली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे. (नोंद- वर्दी अर्ज, इंडेक्स २, सह दुय्यम निबंधक ठाणे 8 यांचेकडील नोंदणीकृत अभिहस्तांतरण पत्र दस्तनोंद क्र.19566/2026 दि.23/09/2026 वरून )
स.नं. - खरेदी क्षेत्र (चौ.मी)
८८/१ - ८२९.००