Ferfar #4442 · शिळ
ठाणे, ठाणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026अभिहस्तांतरण पत्राने बाजुस दाखल केलेल्या स.नं ची जमिन मे. लेगसी ग्रुप तर्फे भागीदार मोहम्मद जावेद मोहम्मद नसीम खान यांनी १) अरुणा दिनेश पवार २) अश्विनी बळीराम आलीमकर ३) कमळाकर काथोड आलीमकर ४) किशोर गणू आलीमकर ५) गंगाबाई बळीराम आलीमकर ६) चंद्रकांत गणू आलीमकर ७) दिपिका भाऊ भोईर ८) नंदाबाई नागेश आलीमकर ९) नवनाथ नागेश आलीमकर १०) मीना मारुती पाटील ११) मोनिका लक्ष्मण गायकवाड १२) योगिता अरुण फौजदार १३) वसंत गणू आलीमकर १४) वैभव नागेश आलीमकर १५) शांताराम गणू आलीमकर १६) सखुबाई गणू आलीमकर १७) हर्षला बळीराम आलीमकर १८) पंडित काठोड आलीमकर १९) निलेश कमलाकर आलीमकर २०) सुरेश गणू आलीमकर यांजपासुन त्यांच्या अविभाजित हिश्याची अंशत: मिळकत र.रु.७,९५,००,१००/- (अक्षरी सात करोड पंचाण्णव लाख शंभर रुपये मात्र) यास दि.06/10/2026 रोजी सह दुय्यम निबंधक ठाणे 5 यांचेकडील नोंदणीकृत अभिहस्तांतरण पत्र दस्तनोंद क्र.18395/2026 अन्वये कायम खरेदी घेतली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे. (नोंद- वर्दी अर्ज, इंडेक्स २, सह दुय्यम निबंधक ठाणे 5 यांचेकडील नोंदणीकृत अभिहस्तांतरण पत्र दस्तनोंद क्र.18395/2026 दि.06/10/2026 व महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचेकडील शासन परीपत्रक क्र.एस-३०/२००८/प्र.क्र.२८१/भाग-१/फ-३ दि.०८/१२/२०१७ व उप वनसंरक्षक ठाणे वन विभाग ठाणे यांचेकडील पत्र जा.क्र.कक्ष-१/२०/जमिन/५०७२/सन २०२५-२६ दि.१४/१२/२०२५ व सत्यप्रतिज्ञा वरून )
स.नं. - खरेदी क्षेत्र (हे.आर)
ला.यो - पो.ख. - एकूण
१०८/५ - ०-४८-९० - ०-१०-५६ - ०-५९-४६
१०८/२ - ०-१२-२३ - ०-०२-७८ - ०-१५-०१
१०८/३ - ०-८४-४६ - ०-३७-२४ - १-२१-०७
१०८/८ - ०-१२-७८ - ०-०७-७८ - ०-२०-५६