सातबारा Watch

← शिळ

Ferfar #4443 · शिळ

ठाणे, ठाणे · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
203/1
Talathi
नितीन नारायण पिंगळे
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026अभिहस्तांतरण पत्राने बाजुस दाखल केलेल्या स.नं ची जमिन मे. एस.एन.एस. रियलिटी तर्फे भागिदार सिराज अहमद मुशताक अहमद यांनी हाकीमुल्लाह ए.ए. खान यांजपासुन त्यांच्या अविभाजित हिश्याची संपूर्ण मिळकत र.रु.५,००,०००/- (अक्षरी पाच लाख रुपये मात्र) यास दि.27/10/2026 रोजी सह दुय्यम निबंधक ठाणे 8 यांचेकडील नोंदणीकृत अभिहस्तांतरण पत्र दस्तनोंद क्र.21976/2026 अन्वये कायम खरेदी घेतली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे. (नोंद- वर्दी अर्ज, इंडेक्स २, सह दुय्यम निबंधक ठाणे 8 यांचेकडील नोंदणीकृत अभिहस्तांतरण पत्र दस्तनोंद क्र. 21976/2026 दि.27/10/2026 वरून ) स.नं. - खरेदी क्षेत्र (चौ.मी) २०३/१ - ५२.०४