सातबारा Watch

← शिळ

Ferfar #4448 · शिळ

ठाणे, ठाणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
86/अ
Talathi
नितीन नारायण पिंगळे
First seen
19h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026अभिहस्तांतरण पत्राने बाजुस दाखल केलेल्या स.नं ची जमिन १) कफील अहमद अजमेरूल हसन उस्मानी (यांचे २५०.०० चौ.मी ) २) जुबेर शमसुल हक खान (यांचे क्षेत्र २५०.०० चौ.मी) यांनी जलालुद्दीन रोजन अली शेख यांजपासुन र.रु.५०,००,०००/- (अक्षरी पन्नास लाख रुपये मात्र) यास दि.01/10/2026 रोजी सह दुय्यम निबंधक ठाणे 8 यांचेकडील नोंदणीकृत अभिहस्तांतरण पत्र दस्तनोंद क्र.20130/2026 अन्वये कायम खरेदी घेतली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे. (नोंद- वर्दी अर्ज, इंडेक्स २, सह दुय्यम निबंधक ठाणे 8 यांचेकडील नोंदणीकृत अभिहस्तांतरण पत्र दस्तनोंद क्र.20130/2026 दि.01/10/2026 वरून ) स.नं. - खरेदी क्षेत्र (चौ.मी) ८६/अ - ५००.००