Ferfar #4160 · डावले
ठाणे, ठाणे · JSON
- Type
- विकसन करारनामा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-08-05
- Objection until
- 2026-08-25
- Certified
- —
- Gat / Survey
- 172/1
- Talathi
- नितीन नारायण पिंगळे
- First seen
- 20h ago
Notice text
नोदीचा प्रकार : विकसन करारनामा
फेरफाराचा दिनांक : 05/08/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 31/07/2026
विकसन करारनाम्यावरून बाजूस दाखल केलेल्या स.नं ची जमीन मेसर्स हितेश इको बिल्ड एल.एल.पी तर्फे अधिकृत भागिदार मोहन एस.गौडा यांनी १) मच्छिंद्रनाथ गजानन पाटील २) अनंता गजानन पाटील ३) सिताबाई रोहिदास काळण ४) गीताबाई शांताराम म्हात्रे ५) पार्वतीबाई बळीराम म्हात्रे व सदर करारास मान्यता देणार माणिक बाळाराम भगत यांजपासून र.रु.७,८८,९०,०००/- (अक्षरी सात करोड अठ्ठ्याऐंशी लाख नव्वद हजार मात्र) यास दि.29/10/2025 रोजी सह दुय्यम निबंधक ठाणे 2 यांचेकडील नोंदणीकृत विकसन करारनामा दस्तनोंद क्र. 30434/2025 अन्वये विकसन कराराने घेतली असे. करिता सदर स.नं च्या इतर हक्क सदरी मेसर्स हितेश इको बिल्ड एल.एल.पी तर्फे अधिकृत भागिदार मोहन एस.गौडा यांचा र.रु. ७,८८,९०,०००/- चा विकसन करारनाम्याचा बोजा दाखल केला असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे. (नोंद:- वर्दी अर्ज, सूची क्र.२ व सह दुय्यम निबंधक ठाणे 2 यांचेकडील नोंदणीकृत विकसन करारनामा दस्तनोंद क्र.30434/2025 दि. 29/10/2025 वरून )
स.नं. - क्षेत्र (चौ.मी)
१७२/१ - ३०५०.००