सातबारा Watch

← डावले

Ferfar #4211 · डावले

ठाणे, ठाणे · JSON

Type
हक्कसोड पत्र / रिलीज डिड
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-24
Objection until
2026-10-13
Certified
—
Gat / Survey
112, 113/2, 119/5/ब, 120/3, 76/4, 77/2/अ, 97/1, 98/1, 99
Talathi
नितीन नारायण पिंगळे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड फेरफाराचा दिनांक : 24/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/09/2026हक्कसोडपत्राने बाजुस दाखल केलेल्या स.नं च्या जमीनीचे सामाईक खातेदार जाईबाई विठ्ठल पाटील मयत यांचे वारस १) नामदेव विठ्ठल पाटील २) किसन विठू पाटील यांनी सदर जमिनीवरील आपला अविभक्त हिस्सा र.रु १/- स्विकारून जीवन पांडुरंग ठाकुर यांचे लाभात लिहून दिल्याने सह दुय्यम निबंधक ठाणे 9 यांचेकडील नोंदणीकृत हक्कसोड पत्र दस्तनोंद क्र.15728/2021 दि.02/11/2021 प्राप्त झाले वरून हक्कसोड पत्र लिहून देणार जाईबाई विठ्ठल पाटील मयत यांचे वारस १) नामदेव विठ्ठल पाटील २) किसन विठू पाटील यांची नावे ७/१२ वरून कमी केले असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे. (नोंद :- वर्दी अर्ज, इंडेक्स २, सह दुय्यम निबंधक ठाणे 9 यांचेकडील नोंदणीकृत हक्कसोड पत्र दस्तनोंद क्र. 15728/2021 दि.02/11/2021 वरून ) स.नं. - क्षेत्र (हे.आर) ७७/२/अ - ०-४०-०० पो.ख.०-०१-५० ९७/१ - ०-५६-०० ९८/१ - ०-२६-६० ९९ - ०-६०-७० पो.ख.०-०१-०० ११२ - ०-२६-८० ११३/२ - ०-०३-३० ११९/५ब - ०-०१-०० पो.ख.०-००-८० ७६/४ - ०-०२-०० १२०/३ - ०-०२-०० पो.ख.०-०३-००