सातबारा Watch

← डावले

Ferfar #4229 · डावले

ठाणे, ठाणे · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
48/2
Talathi
नितीन नारायण पिंगळे
First seen
20h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री) माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026अभिहस्तांतरण पत्राने बाजुस दाखल केलेल्या स.नं ची जमिन १) महिउद्दीन सलाहुद्दीन खान २) अलीमुद्दीन सलाहुद्दीन खान यांनी १) सोनुबाई रामचंद्र पाटील २) अंकुश रामचंद्र पाटील ३) लहु रामचंद्र पाटील ४) जुगनू रामचंद्र पाटील ५) गणेश मारुती भोईर ६) गदल्या मारुती भोईर ७) श्याम मारुती भोईर ८) प्रभाकर मारुती भोईर ९) मनीषा विलास तांडेल १०) संपदाबाई रामा पाटील यांजपासुन त्यांच्या अविभाजित हिश्याची अंशत: मिळकत र.रु.२४,१०,०००/- (अक्षरी चोवीस लाख दहा हजार रुपये मात्र) यास दि.11/08/2026 रोजी सह दुय्यम निबंधक ठाणे 8 यांचेकडील नोंदणीकृत अभिहस्तांतरण पत्र दस्तनोंद क्र.16175/2026 अन्वये कायम खरेदी घेतली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे. (नोंद- वर्दी अर्ज, इंडेक्स २, सह दुय्यम निबंधक ठाणे 8 यांचेकडील नोंदणीकृत अभिहस्तांतरण पत्र दस्तनोंद क्र.16175/2026 दि.11/08/2026 वरून ) स.नं. - खरेदी क्षेत्र (चौ.मी) ४८/२ - ५००.००