सातबारा Watch

← डावले

Ferfar #4233 · डावले

ठाणे, ठाणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
100/2/1
Talathi
नितीन नारायण पिंगळे
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 अभिहस्तांतरण पत्राने बाजुस दाखल केलेल्या स.नं ची जमिन १) सय्यद शादाब अली शमशाद अली (यांचे क्षेत्र १००.०० चौ.मी) २) अंजुम रशीद शाह (यांचे क्षेत्र १००.०० चौ.मी) यांनी १) रशिदा नईम कुरेशी २) इरतेका नईम कुरेशी ३) अली नईम कुरेशी ४) ईरम तौसिफ कुरेशी यांजपासुन त्यांच्या अविभाजित हिश्याची संपूर्ण मिळकत र.रु.७,७२,५००/- (अक्षरी सात लाख बहात्तर हजार पाचशे रुपये मात्र) यास दि.23/05/2025 रोजी सह दुय्यम निबंधक ठाणे 2 यांचेकडील नोंदणीकृत अभिहस्तांतरण पत्र दस्तनोंद क्र.15525/2025 अन्वये कायम खरेदी घेतली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे. (नोंद- वर्दी अर्ज, इंडेक्स २, सह दुय्यम निबंधक ठाणे 2 यांचेकडील नोंदणीकृत अभिहस्तांतरण पत्र दस्तनोंद क्र.15525/2025 दि.23/05/2025 वरून ) स.नं. - खरेदी क्षेत्र (चौ.मी) १००/२/१ - २००.००