सातबारा Watch

← डावले

Ferfar #4240 · डावले

ठाणे, ठाणे · JSON

Type
विकसन करारनामा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
11/4
Talathi
नितीन नारायण पिंगळे
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार : विकसन करारनामा फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026 विकसन करारनाम्यावरून बाजूस दाखल केलेल्या स.नं ची जमीन मे. ओसियन बिल्डर्स तर्फे भागीदार जुबैर अहमद आशिक अली शेख यांनी १) मुम्ताज अहमद (यांचे क्षेत्र ९०.५८ चौ.मी) २) जमील अहमद (यांचे क्षेत्र ९०.५८ चौ.मी) यांजपासून र.रु.१/- यास दि.19/08/2026 रोजी सह दुय्यम निबंधक ठाणे 8 यांचेकडील नोंदणीकृत विकसन करारनामा दस्तनोंद क्र.16952/2026 अन्वये विकास कराराने घेतली असे. करिता सदर स.नं च्या इतर हक्क सदरी मे. ओसियन बिल्डर्स तर्फे भागीदार जुबैर अहमद आशिक अली शेख यांचा विकास करारनाम्याचा बोजा दाखल केला असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे. (नोंद:- वर्दी अर्ज, सूची क्र.२ व सह दुय्यम निबंधक ठाणे 8 यांचेकडील नोंदणीकृत विकसन करारनामा दस्तनोंद क्र. 16952/2026 दि. 19/08/2026 वरून ) स.नं. - क्षेत्र (चौ.मी) ११/४ - १८१.१६