सातबारा Watch

← डावले

Ferfar #4243 · डावले

ठाणे, ठाणे · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
189/2
Talathi
नितीन नारायण पिंगळे
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026अभिहस्तांतरण पत्राने बाजुस दाखल केलेल्या स.नं ची जमिन मोहम्मद फहीम मोहम्मद हुसैन खान यांनी रिजवान अहमद अबरार खान यांजपासुन त्यांच्या अविभाजित हिश्याची अंशत: मिळकत र.रु.१२,२५,०००/- (अक्षरी बारा लाख पंचवीस हजार रुपये मात्र) यास दि.29/10/2026 रोजी सह दुय्यम निबंधक ठाणे 8 यांचेकडील नोंदणीकृत अभिहस्तांतरण पत्र दस्तनोंद क्र.22130/2026 अन्वये कायम खरेदी घेतली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे. (नोंद- वर्दी अर्ज, इंडेक्स २, सह दुय्यम निबंधक ठाणे 8 यांचेकडील नोंदणीकृत अभिहस्तांतरण पत्र दस्तनोंद क्र.22130/2026 दि.29/10/2026 वरून ) स.नं. - खरेदी क्षेत्र (चौ.मी) १८९/२ - २५३.७२