Ferfar #4245 · डावले
ठाणे, ठाणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 216/2
- Talathi
- नितीन नारायण पिंगळे
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026अभिहस्तांतरण पत्राने बाजुस दाखल केलेल्या स.नं ची जमिन मोहम्मद रफिक अब्बास अली चौधरी यांनी रिजवान अहमद अबरार खान यांजपासुन त्यांच्या अविभाजित हिश्याची अंशत: मिळकत र.रु.१८,४३,०००/- (अक्षरी अठरा लाख त्रेचाळीस हजार रुपये मात्र) यास दि.29/10/2026 रोजी सह दुय्यम निबंधक ठाणे 8 यांचेकडील नोंदणीकृत अभिहस्तांतरण पत्र दस्तनोंद क्र.22129/2026 अन्वये कायम खरेदी घेतली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे. (नोंद- वर्दी अर्ज, इंडेक्स २, सह दुय्यम निबंधक ठाणे 8 यांचेकडील नोंदणीकृत अभिहस्तांतरण पत्र दस्तनोंद क्र.22129/2026 दि.29/10/2026 वरून )
स.नं. - खरेदी क्षेत्र (चौ.मी)
२१६/२ - १४१.७३