Ferfar #4247 · डावले
ठाणे, ठाणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 157/1/ब
- Talathi
- नितीन नारायण पिंगळे
- First seen
- 18h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026खरेदीखताने बाजुस दाखल केलेल्या स.नं ची जमिन मेरूननिसा तुफैल अहमद खान यांनी १) आत्माराम गोटीराम पाटील २) अक्षय जनार्दन पाटील ३) रोहिणी जनार्दन पाटील ४) फुलचंद गोटीराम पाटील ५) प्रल्हाद गोटीराम पाटील ६) निकिता जनार्दन पाटील ७) दिलीप गोटीराम पाटील ८) वासंती चंद्रकांत बारसकर अनु क्र.२ ते ८ यांच्या तर्फे कु.मु म्हणुन आत्माराम गोटीराम पाटील यांजपासुन र.रु.९,५०,०००/- (अक्षरी नउ लाख पन्नास हजार रुपये मात्र) यास दि.04/07/2023 रोजी सह दुय्यम निबंधक ठाणे 8 यांचेकडील नोंदणीकृत खरेदीखत दस्तनोंद क्र.14809/2023 अन्वये कायम खरेदी घेतली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे. (नोंद :- वर्दी अर्ज, इंडेक्स २, सहदुय्यम निबंधक ठाणे क्र.8 यांचेकडील नोंदणीकृत खरेदीखत दस्तनोंद क्र.14809/2023 दि.04/07/2023 वरून )
स.नं. - खरेदी क्षेत्र (चौ.मी)
१५७/१/ब - ९९३.७५ फुट म्हणजेच ९२.३२