Ferfar #1968 · डायघर
ठाणे, ठाणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
फेरफाराचा दिनांक : 17/08/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 11/08/2026हक्कसोडपत्राने बाजुस दाखल केलेल्या स.नं च्या जमीनीचे सामाईक खातेदार १) वामन गोपाळ पाटील २) बारकुबाई गणपत पाटील ३) महेश गणपत पाटील ४) उमेश गणपत पाटील ५) सुनंदा शांताराम पावशे ६) बेबी उर्फ संगीता रवींद्र भगत ७) चेतन श्रीपत पाटील ८) सुरज श्रीपत पाटील ९) यमुनाबाई श्रीपत पाटील १०) अरुणा जयंत पाटील ११) अलका नरेश भोईर १२) निशा श्रीपत पाटील ( लग्नानंतरचे नाव निशा शशिकांत भोईर) १३) पुष्पा श्रीपत पाटील (लग्नानंतरचे नाव अर्पिता अजय राणे) १४) सपना श्रीपत पाटील (लग्नानंतरचे नाव सपना गोपीनाथ पाटील) १५) अपर्णा श्रीपत पाटील (लग्नानंतरचे नाव अपर्णा तानाजी पाटील) १६) सिताबाई राजाराम केणी यांनी सदर जमिनीवरील आपला अविभक्त हिस्सा विनामोबदला १) रमेश हरिश्चंद्र पाटील २) विष्णू हरिश्चंद्र पाटील ३) अंबाबाई हरिश्चंद्र पाटील ४) सावित्री अशोक पाटील ५) सुमित्रा प्रभाकर पाटील यांचे लाभात लिहून दिल्याने सह दुय्यम निबंधक ठाणे 9 यांचेकडील नोंदणीकृत हक्कसोड पत्र दस्तनोंद क्र.24450/2025 दि.06/01/2026 प्राप्त झाले वरून हक्कसोड पत्र लिहून देणार १) वामन गोपाळ पाटील २) बारकुबाई गणपत पाटील ३) महेश गणपत पाटील ४) उमेश गणपत पाटील ५) सुनंदा शांताराम पावशे ६) बेबी उर्फ संगीता रवींद्र भगत ७) चेतन श्रीपत पाटील ८) सुरज श्रीपत पाटील ९) यमुनाबाई श्रीपत पाटील १०) अरुणा जयंत पाटील ११) अलका नरेश भोईर १२) निशा श्रीपत पाटील ( लग्नानंतरचे नाव निशा शशिकांत भोईर) १३) पुष्पा श्रीपत पाटील (लग्नानंतरचे नाव अर्पिता अजय राणे) १४) सपना श्रीपत पाटील (लग्नानंतरचे नाव सपना गोपीनाथ पाटील) १५) अपर्णा श्रीपत पाटील (लग्नानंतरचे नाव अपर्णा तानाजी पाटील) १६) सिताबाई राजाराम केणी यांची नावे ७/१२ वरून कमी केले असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे. (नोंद :- वर्दी अर्ज, इंडेक्स २, सह दुय्यम निबंधक ठाणे 9 यांचेकडील नोंदणीकृत हक्कसोड पत्र दस्तनोंद क्र. 24450/2025 दि.06/01/2026 वरून )
स.नं. - क्षेत्र (हे.आर)
१/११/१०/क - ०-२२-५०
११२ - ०-१३-००